टिटोली यार्ड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी विशेष वाहतूक ब्लॉक :

भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ विभाग दि. २३.५.२०२२ ते ३१.५.२०२२ पर्यंत टिटोली यार्डमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे. या ब्लॉकमुळे, खालील प्रमाणे परिणाम होतील: –
ट्रेन रद्द

02102/02101 मनमाड – मुंबई – मनमाड उन्हाळी विशेष दि. २८.५.२०२२ ते दि. २.६.२०२२ (६ दिवस) पर्यंत रद्द राहील.

दि. २८.५.२०२२ रोजी डाऊन गाड्यांचे नियमन
11059 लोकमान्य टिळक टर्मिनस – छपरा एक्सप्रेस

11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेस
दिनांक २८.५.२०२२ रोजी येणार्‍या अप गाड्यांचे नियमन
12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
12142 पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दि. २७.५.२०२२
15065 गोरखपूर – पनवेल एक्सप्रेस जेसीओ दि. २७.०५.२०२२
12520 कामाख्या – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दि. २६. ०५.२०२२

15018 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दि. २७.५.२०२२

12335 भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दि. २७.०५.२०२२

ट्रेन जेसीओ दि. २८.५.२०२२ चे रीशेड्युलिंग
12141 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्सप्रेस जेसीओ दि. २८.०५.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २९.०५.२०२२ रोजी ४.३० वाजता सुटेल.

15066 पनवेल – गोरखपूर एक्सप्रेस जेसीओ दि. २८.५.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन त्याच दिवशी १८.३० वाजता पनवेल येथून सुटेल.

31.05.2022 रोजी टिटोली यार्ड येथे ०५.१५ ते ११.१५ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक

गाड्या रद्द

12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस जेसीओ दि. ३१.०५.२०२२.
१२०७२ जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस जेसीओ दि. ३१.०५.२०२२.

दि. ३१.५.२०२२ रोजी डाउन गाड्यांचे री-शेड्युलिंग

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.५५ वाजता सुटणारी 11059 छपरा एक्सप्रेस १२.१५ वाजता सुटेल.

82356 मुंबई- पाटणा एक्सप्रेस ११.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.०० वाजता सुटेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११.३० वाजता सुटणारी 11061 जयनगर एक्स्प्रेस १२.३० वाजता सुटेल.

पनवेल येथून १५.५० वाजता सुटणारी 15066 गोरखपूर एक्सप्रेस वाजता २०.३० वाजता सुटेल.
दि. ३१.०५.२०२२ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २३.३५ वाजता सुटणारी 12141 पाटलीपुत्र एक्स्प्रेस दि. १.६.२०२२ रोजी ०४.३० वाजता सुटेल.

डाउन गाड्यांचे नियमन
22511 कामाख्या एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस जेसीओ दि. ३१.०५.२०२२ रोजीची.

12617 एर्नाकुलम- निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस जेसीओ दि. ३०.०५.२०२२ रोजीची.

12188 मुंबई- जबलपूर गरीबरथ एक्सप्रेस जेसीओ ३१.०५.२०२२ रोजीची.

11071 मुंबई- वाराणसी एक्सप्रेस जेसीओ दि. ३१.०५.२०२२ रोजीची.

दि. ३१.५.२०२२ रोजी येणाऱ्या अप गाड्यांचे नियमन

खालील गाड्या इगतपुरीला ९० मिनिटांपासून २७० मिनिटांपर्यंत नियमन केले जाईल आणि गंतव्यस्थानी वेळेपेक्षा उशिराने पोहोचतील.

12142 पाटलीपुत्र- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दि. ३०.०५.२०२२

15065 गोरखपूर – पनवेल एक्सप्रेस जेसीओ दि. ३०.०५.२०२२ रोजीची.

11060 छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दि. ३०.०५.२०२२ रोजीची.

15018 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दि. ३०.०५.२०२२ रोजीची.

15646 गुवाहाटी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ दि. २९.०५.२०२२ रोजीची.

या विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांची होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत.