भुसावळ – प्रतिनिधी -के नारखेडे महाविद्यालय तर्फे जागतिक महिला दिन हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावल तालुक्यातील सातपुडा जवळ काळा डोह परिसरातील आदिवासी पाड्यावर जाऊन तेथे बारेला समाजातील आदिवासी लोकांना भोजन, फराळ, शैक्षणिक साहित्य , साड्या व कपडे यांचे वाटप केले .काळा डोह मधील राहणारे आदिवासी बारेला समाजाचे आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या जीवनशैलीबद्दल माहिती जाणून घेतली.
या साठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन.नारखेडे ,सेक्रेटरी श्री पी. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. रेखा गाजरे,प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



