किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन : पब्लिक वेल्फेअर सोसायटी, प्राथमिक आरोग्य केंद्र , वाघोड व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन :


वाघोड़ – पब्लिक वेल्फेअर सोसायटी, प्राथमिक आरोग्य केंद्र , वाघोड व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 8/3/2022 रोजी सकाळी 11वाजता डॉ. सी.आर.पाटील माध्यमिक विद्यालय मोरगाव खुर्द येथे जागतिक महिला दिनानिमित्त किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक
डॉ. शीतल चव्हाण .डॉ.शिवराय पाटील .डॉ.अनुपम अजलसोंडे
डॉ.संदीप कोळी डॉ.अशोक अजलसोंडे
डॉ.माधवी वाघोदे
सौ.नयना पाटील – म.प.सखी मंच जिल्हाध्यक्षा
काजल पाटील – तलाठी
एस.पी. ढालवाले सिस्टर उपस्थित राहणार आहे तरी सर्व ग्रामपंचायत महिला सदस्या ,अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशावर्कर तसेच सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थितीत राहावे असे आवाहन आयोजक
जे.के.पाटील. पब्लिक वेल्फेअर. सोसायटी , महिला पर्यावरण सखी मंच, रावेर ,प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड यांनी केले आहे .