भुसावळ – दि ८ मार्च महिला दिनानिमित्त महिलांसाठी विनामूल्य आधार अपडेट करून दिले जाईल.

- येथील श्री गणेश कम्प्युटर खास ८ मार्च महिला दिनानिमित्त महिलांसाठी विनामूल्य आधार अपडेट करून दिले जाईल.व आयुष्यमान कार्ड, ई- श्रम, हेल्थ कार्ड मोफत काढून दिले जाईल.
तसेच या आधी कोविड लसीकरणाच्या नोंदणी साठीही नागरिकांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिली होती .तरी हॉटेल प्रीमियर प्राईड समोर ,जामनेर रोड
श्रीगणेश कॉम्प्युटर्स येथे आयोजित या शिबिरात महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीगणेश कॉम्प्युटर्सचे संचालक अमोल माळी यांनी केले आहे.


