भुसावळ – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागाच्या BRJN-IB विभागासाठी BRJN येथे चौथी लाईनच्या कनेक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी NI कार्यक्रम(Non interlocking Programm)
SECR च्या पत्र क्रमांक OPTG/SECR/Cng/NI आणि Bock/107/21 नुसार खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे!
भुसावळ विभागातून जाणाऱ्या गाड्या
रद्द केलेल्या गाड्या
1) ट्रेन क्रमांक 12870 हावडा ते मुंबईexp. (JCO ex हावडा) (24.12.21 शुक्रवार) रोजी रद्द करण्यात आली आहे.
2) ट्रेन क्रमांक 12869 मुंबई ते हावडा exp. (JCO ex मुंबई (26.12.21 रविवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
3) ट्रेन क्रमांक 12812 हाटिया ते लो. तिलक ट. exp.( JCO ex हाटिया )(24.12.2021 शुक्रवार & 25.12.21 शनिवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
4) ट्रेन क्रमांक 12811 लो. तिलक ट ते हाटिया exp. (JCO ex लो. तिलक ट) (26.12.2021 रविवार & 27.12.21 सोमवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
5) ट्रेन क्रमांक 22866 पुरी ते लो. तिलक ट exp. (JCO ex पुरी)(28.2021 मंगंल्वार) रोजी रद्द करण्यात आली आहे
6) ट्रेन क्रमांक 22865 लो. तिलक ट.ते पुरीexp.( JCO ex लो. तिलक ट)(30.12.2021 गुरुवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
7) ट्रेन क्रमांक 12880 भुव्नेश्वर ते लो.तिलक ट.exp.(JCO ex भुव्नेश्वर)(23.12.2021गुरुवार & 27.12.2021 सोमवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
8) ट्रेन क्रमांक 12879 लो.तिलक.ट. ते भुव्नेश्वर exp. (JCO ex लो.तिलक.ट)(25.12.2021 शनिवार & 29.12.2021 बुधवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
9) ट्रेन क्रमांक 22512 काम्ख्या ते लो. तिलक ट. exp. (JCO ex काम्ख्या) (25.12.2021 शनिवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
10) ट्रेन क्रमांक 22511 लो. तिलक ट. ते काम्ख्या exp.( JCO ex लो. तिलक ट) (28.12.2021 मंगंल्वार) रोजी रद्द करण्यात आली आहे
11) ट्रेन क्रमांक 12810 हावडा ते मुम्बै exp.( JCO ex हावडा) (26.12.2021 रविवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
12) ट्रेन क्रमांक 12809 मुंबई ते हावडा (exp. JCO ex मुंबई) (28.12.2021 मंगंल्वार) रोजी रद्द करण्यात आली आहे
13) ट्रेन क्रमांक 12151 लो. तिलक ट. ते शालिमारexp. (JCO ex लो. तिलक ट)(बुधवार 22.12.2021 & गुरूवार 23.12.2021 & बुधवार 29.12.21 ) रोजी रद्द करण्यात आली आहे
14) ट्रेन क्रमांक 12152 शालिमार ते लो. तिलक ट.exp.(JCO ex शालिमार) (24.12.2021 शुक्रवार & 25.12.2021 शनिवार & शुक्रवार 31.12.21 ) रोजी रद्द करण्यात आली आहे
15) ट्रेन क्रमांक 12949 पोरबंदर ते सांत्रागंची.exp. (JCO ex पोरबंदर) (24.12.2021 शुक्रवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
16) ट्रेन क्रमांक 12950 सांत्रागांची ते पोरबंदर.exp.(JCO ex सांत्रागांची) (26.12.2021 रविवार) रोजी रद्द करण्यात आली आहे
17) ट्रेन क्रमांक 22894 हावड़ा ते साईनगर शिरडी .exp.(.JCO Ex हावड़ा )( गुरूवार 23.12.21 & गुरूवार 30.12.21)
18) ट्रेन क्रमांक 22893 साईनगर शिरडी ते हावड़ा exp.(JCO Ex साईनगर शिरडी)( शनिवार 25.12.21 & शनिवार 01.01.21
वरील सर्व बदलांची संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.असे आवाहन केले आहे .



