वरणगाव –

कैकाडी समाज संघ/संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने,रविवार,17/10/2021 रोजी, करकंब पंढरपूर येथे पदाधिकारी मेळावा, सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे.क्षेत्रिय बंधन,सत्कार सोहळा व समाज्याच्या पुढील कल्याणाकरिता ध्येय धोरणे ठरविण्यासाठी सदरचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सर्वं श्री.मा.आ.यशवंतराव(तात्या)माने, हनुमंत माने गुरुजी
(कार्याध्यक्ष – कैकाडी समाज संघ महाराष्ट्र राज्य),लालासाहेब जाधव(अध्यक्ष-कैकाडी समाज संघ,महाराष्ट्र राज्य),रघुनाथ जाधव(डी. वाय.एस.पी.),
जयशंकर माने
(उपाध्यक्ष- कैकाडी समाज संघ महाराष्ट्र राज्य)
ज्ञानेश्वर माऊली जाधव
(अध्यक्ष – कैकाडी समाज संघटना महाराष्ट्र राज्य),
राहुल जाधव
(अध्यक्ष–कैकाडी समाज युवक संघ/संघटना महाराष्ट्र राज्य),
सतीश माने
(कार्याध्यक्ष; कैकाडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य),पी.आर.गायकवाड(राज्य सचिव-कैकाडी समाज संघटना),
विकी जाधव
(सचिव -कैकाडी समाज युवक संघटना / संघ महाराष्ट्र राज्य),पप्पू जाधव(अध्यक्ष-कैकाडी समाज युवक संघटना),
रवींद्र गायकवाड(वरणगावं)
(उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष- खानदेश कैकाडी समाज संघटना/संघ महाराष्ट्र राज्य),उद्धव गायकवाड(जेष्ठ नेते विदर्भ),शिवनारायण गायकवाड(सरपंच, हर्सूल),शिलाताई जाधव(विदर्भ प्रमुख महिला आघाडी, कैकाडी समाज संघटना/संघ),दीपक जाधव(उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, कैकाडी समाज संघटना),आदी पदाधिकारी यांनी बहुसंख्येने कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावें असें आवाहन करण्यात आले आहेत.


