भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यानिमित्ताने त्यांचे भुसावळ येथे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे नुतन उपाध्यक्ष मा.योगेंद्रजी पाटील,बुलढाणा एस टी इंटक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा.लक्ष्मणराव घुमरे,चिखलीचे माजी नगराध्यक्ष दादूसेठ,महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस अनु जाती विभागाचे समनव्यक भगवान मेढे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश जी पाटील,जळगांव जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा विवेक नरवाडे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष इस्माईल गवळी,भुसावळ काँग्रेस अनु जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे,उपाध्यक्ष प्रकाश मोरे सर,सुरेश टाक, विनोद पवार, महेंद्र महाले, नंदाताई बावटे, संजय नरवाडे,निलेश थोरात आदी उपस्थित होते.



