जळगाव – जनमत प्रतिष्ठान कडून आज पिंप्राळा येथील शाळा क्रमांक 46, नीमदी शाळा,व चेतन दास मेहता हॉस्पिटल सिंधी कॉलनी येथे सर्व साधारण जन तेला लसीकरण करून देणारे डॉक्टर्स ,आशा वर्कर्स,हे सतत नागरिकांना लसीकरण करत असता आपल्या जीवाची पर्वा न करता ,सलाम यांच्या कार्याला ,,जनमत प्रतिष्ठान कडून यांना प्रगती शाळेचे भालेराव सर,माझी नगरसेवक महेश चौधरी,विजय ल्युल्हे,जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज नाले यांच्या कडून करण्यात आला,त्याप्रसंगी महेश लाठी,प्रतिभा मेटकर, कोटा क्लासेस चे संजय कुमार सिंग,पोलीस सेवा संघटनेचे हर्षाली पाटील ,राजेंद्र कुमार वर्मा पराग जोशी ,डॉ,लिनाल उपस्थित होते ,



