भुसावळ – येथिल रिंग रोडवरील सुखदेव पाटीत नगर मध्ये १९ रोजी सिनियर फोटोग्राफर्स तर्फ़े जागतीक फोटोग्राफी डे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी जुने व नवीन कॅमेरांचे पुजन करण्यात आले. राजेंद्र जावळे व श्याम गोविंदा यांनी कॅमेरा पुजन केले.
यावेळी सिनियर फोटोग्राफर राजेंद्र जावळे,आविनाश साळी,शंभू मेहेन्दळे,श्याम गोविंदा,ईम्तीयाज अहमद,गणेश राठोड,भरत शिंपी,अरुण पाटील,रमाकांत भालेराव,सतीश कांबळे आदींची उपस्थिती होती.



