भुसावळ : पर्यावरण संवर्धनाचे महत्व लक्षात घेता भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिरासमोरील दुभाजक यामध्ये मंगळवारी वृक्षारोपण केले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, सोनू मांडे, सुधाकर बाणाईत, पांडुरंग सोनार, मनीष पाचपांडे, नारायण तांबट, यतीन पाटील आदीं उपस्थित होते .


