जळगाव जिल्ह्यात दिवसभरात ७ बाधित, २३ रूग्ण बरे तर एकाही रुग्णांचा मृत्य नाही –


जळगाव –

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात ७ बाधित रूग्ण आढळले आहेत. तर २३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तसेच आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

जळगाव शहर- २ , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ- २ , अमळनेर-00 , चोपडा-00 , पाचोरा-00 , भडगाव-00 , धरणगाव-00 , यावल- 00 , एरंडोल- 00 , जामनेर-00 , रावेर- २ , पारोळा-00 , चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-00 , बोदवड-00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण ७ बाधित रूग्ण आढळले आहेत.