जळगावकरांना दिलासा! शहरात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही ;


जळगाव –

मागील गेल्या दीड दोन महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. नव्या रुग्णांसह जिल्ह्यात मृताचा आकडाही मोठ्या प्रमाणमध्ये घटले असल्याने दिलासादायक बाब म्हणजे आज जिल्ह्यात
मृताचा आकडा शून्य वर आला आहे. आज रविवार दिवसभरात ७८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ११७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०५, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ-०१, अमळनेर-०३, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-०२, धरणगाव-०३, यावल-०३, एरंडोल-०३, जामनेर-०८, रावेर-०४, पारोळा-०३, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *