चक्रीवादळच्या सतर्कतेमुळे गुजरात राज्यमध्ये जाणाऱ्या काही विशेष गाड्या रद्द तर काही शार्ट टर्मिनेट ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेद्वारा चक्रीवादळच्या सतर्कतेमुळे गुजरात राज्यमध्ये जाणाऱ्या विशेष गाड्या काही
रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट करण्यात येत आहे .
तपशील पुढीलप्रमाणे –
रद्दीकरण –
1)ट्रेन नंबर 09206 हावडा-पोरबंदर विशेष यात्रा आरंभ दिनांक 15.05.2021 ला रद्द
2) ट्रेन नंबर 08401 पुरी-ओखा विशेष यात्रा आरंभ दिनांक 16.05.2021 ला रद्द
3) ट्रेन नंबर 09094 संतरागांची-पोरबंदर विशेष यात्रा आरंभ दिनांक 16.05.2021 ला रद्द
4) ट्रेन नंबर 09238 राजकोट-रेवा विशेष यात्रा आरंभ दिनांक 17.05.2021 ला रद्द

शॉर्ट टर्मिनेट –
1) ट्रेन नंबर 02974 पुरी-गांधीधाम विशेष यात्रा आरंभ दिनांक 15.05.2021 ला अहमदाबाद पर्यंत शॉर्ट टर्मिनेट
2) ट्रेन नंबर 06733 रामेश्वरम -ओखा विशेष यात्रा आरंभ दिनांक 14.05.2021 ला अहमदाबाद पर्यंत शॉर्ट टर्मिनेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *