डॉ आंबेडकर नगर-यशवंतपुर दरम्यान विशेष गाडी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत डॉ आंबेडकर नगर-यशवंतपुर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे –
*गाड़ी क्रमांक 09301 डाउन विशेष गाड़ी दिनांक 28.02.2021 पासून पुढील आदेशा पर्यंत हर रविवार ला डॉ आंबेडकर नगर हुन 20.00 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी यशवंतपुर 11.00 वाजता पोहोचेल.
*डाउन दिशा स्टॉप- चांदूर बाजार-09.08/09.10,
नवी अमरावती-09.48/09.50,
अकोला-11.40/11.45
*गाड़ी क्रमांक 09302 अप विशेष गाड़ी यह दिनांक 02.03.2021 पासून पुढील आदेशा पर्यंत हर मंगलवार यशवंतपुर हुन 15.40 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी डॉ आंबेडकर नगर 07.15 वाजता पोहोचेल.
अप दिशा स्टॉप-अकोला-15.00/15.10,
नवी अमरावती-16.37/16.40,
चांदुर बाजार-17.33/17.35
*उपरोक्त विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया 
www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
*केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

*प्रवाशांनी बोर्डिंग,प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *