बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये गणतंत्र दिवस उत्साहात साजरा ; भुसावळ (प्रतिनिधी ) – .

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये 72 वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा झाला सकाळी ८:३० वाजता संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले व सर्व विद्यार्थ्यांनी पथसंचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली यात एनसीसी ग्रुप चिता ग्रुप सहभागी होते
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी सचिव डॉ.संगीता बियाणी,राजू पारेख,प्रवीण भराडिया,गोपाल ठाकूर,रोनक बियाणी तसेच शाळेचे प्राचार्य डी एम पाटील बियाणी बी एड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. कांचन जोशी,बियाणी स्कूल चे प्राचार्य रुद्रसेन गंठीया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *