रेल्वेच्या एमओएच शेड मध्ये ध्वजारोहण

भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेच्या एमओएच शेड मध्ये 26 जानेवारी निमित्त ध्वजारोहण करण्यात आले,
शेड मध्ये चांगली कामगीरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना सीनियरडीईई हिमांशू रामदेव यांनी सन्मानीत केले.

यावेळी रेल्वेच्या एमओएच शेड मध्ये चांगली कामगीरी केल्याबदद्ल प्रकाश इंगळे यांना खाली बसून सन्मानीत केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *