शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे ना. गुलाबराव पाटील यांचे जंगी स्वागत ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने ना. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे अतिशय शिस्त बन्द
पध्दतीने जंगी स्वागत करण्यात आले. सर्व पदाधिका-यांची एकजुट जुन्या व नव्या शिवसैनिकांची उत्स्फुर्त उपस्थिती पाहून पालक मंत्री भारावून गेले. अष्टभुजा देवी मंदिरा पासुन ते मध्यवर्ती कार्यालया पर्यंत रस्त्याच्या कडेला सोशल डिस्टेन्टसिंगचे
पालन करत हातात भगवे ध्वज घेऊन फटाकांच्या आतषबाजी ढोल ताश्यांच्या गजरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय व सर्व
भुसावळ शहर व तालुका अंगीकृत संघटनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. प्रसंगी शिवसेना झिन्दाबाद, कोन आलारे कोन आला शिवसेनेचा वाघ आला , आवाज कोणाचा शिवसेनेचा आदीं घोषणानी परिसर दुमदुमला होता .
शिवसेना महिला आघाडी तर्फे सौ पुनम ब-हाटे, जि.प. सदस्य सरला कोळी, प्रतिभा दुसाने, उज्वलाबागुल, अलका भगत, कविता कोळी, कल्पना बुंदेले, वैशाली विसपुते यांच्यासह ना गुलाबराव पाटिल यांचे औक्षण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सर्वांचेवतीने
प्रतिनिधीक सत्कार
शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनेच्या वतीने उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हा प्रमुख अॅड. श्याम गोंदेकर,
उपजिल्हा प्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, विधान सभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख सुभाष
पाटील, शहर प्रमुख निलेश महाजन, शहर प्रमुख बबलु ब-हाटे,शहर संघटक जग्गू खेराडे, शहर संघटक योगेश बागुल ,
पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, प्रसिध्दी प्रमुख गोकुळ बावीस्कर ,माजी उपशहर प्रमुख हेमंत संबायत, यांनी सत्कार केला
ज्येष्ठ शिवसैनिक व शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत उर्फ नमा शर्मा यांनी भेट वस्तु देवून ना. महोदयांचा
या सदिच्छा भेटी प्रसंगी मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातुन सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पदाधिका-यांनी मिळून मिसळून काम करावे अशी अपेक्षा आमदार ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी शिवसेना वरणगांव शहर प्रमुख रवि सुतार, उपशहर प्रमुख सुनिल हजबन, उपशहर प्रमुख स्वप्नील
साळवे, राकेश सरारे, उपशहर संघटक, सोनी ठाकुर, माजी तालुका प्रमुख निळु फालक (पंछी ) माजी नगर सेवक शांताराम
इंगळे, माजी नगर सेवक सदू पाटील, उपतालुका प्रमुख समाधान पाटील, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, गजानन निळे
शिक्षक सेना, अॅड. कैलास लोखंडे, प्रकाश कोळी, किशोर कोळी, संदिप पाटील, जेष्ठ शिवसैनिक शरद जोहरे, दिवाकर
विसपुते, शरद जैस्वाल, दतु नेमाडे, अशोक जाधव, जवाहर गौर, अशोक जाधव, संदिप चौधरी, रामा पवार, अमोल
भालेराव, नरेंद्र पाटील, कैलास पवार, तुषार चौधरी, प्रशांत पाटील, सुपाडू धनगर रेलकामगार सेनेचे ललीतजी मुथा ,
सुपडू धनगर ,प्रितम टाक, राजेंद्र पाटील, सुरेन्द्र यादव, मंगू शेलोडे कमलाकर बाणाईत ,मोहन राजपूत, विनोद वाघे, संजय चौधरी , राहुल बावने ,नीलेश ठाकुर, रमाकांत चौधरीं ,अबरार खान , युवा सेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, हेमंत ब-हाटे, युवा सेना अधिकारी, सुरज पाटील,
गिरिश कोळी , शिवसेना ग्राहक कक्षाचे मनोज पवार , शहर प्रमुख, गिरीष डोलारे, हेमंत भारंबे, सत्यनारायण आण्णा, शेख मोहम्मद शेख कालु,
रमाकांत चौधरी नदीन शेख, सुलेमान शाहा, शेख मेहमुद शेख कालू, संतोष नकवाल व असंख्य शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *