भुसावळ (प्रतिनीधी )-
खाली दिलेल्या तपशिलानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने आणखी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहेः

१) अमरावती-मुंबई विशेष गाडी
*गाडी क्रमांक-०२११२ अप अमरावती-मुंबई विशेष गाडी दिनांक २५.०१.२०२१ पासून पुढील आदेशा पर्यंत दररोज अमरावती स्टेशन हुन १९.१० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई ला ०६.१५ वाजता पोहचेल.
*गाडी क्रमांक -०२१११ डाऊन मुंबई-अमरावती विशेष गाडी दिनांक २६.०१.२०२१ पासून पुढील आदेशा पर्यंत दररोज मुंबई स्टेशन हुन १९.५५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी अमरावती ला ०७.५५ वाजता पोहचेल.
*स्टॉप-बडनेरा,मूर्तिजापूर,अकोला,शेगाव,नांदुरा,
मलकापूर,भुसावळ,जळगांव,नासिक
*२)पुरी-अजमेर विशेष गाडी*
गाडी क्रमांक -०२०३७ अप पुरी-अजमेर विशेष गाडी दिनांक २१.०१.२०२१ पासून पुढील आदेशा पर्यंत दर सोमवार,गुरुवार ला पुरी स्टेशन हुन २३.०५ वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी अजमेर स्टेशन १८.५५ वाजता पोहचेल.
*गाडी क्रमांक -०२०३८ डाऊन अजमेर-पुरी विशेष गाडी दिनांक २६.०१.२०२१ पासून पुढील आदेशा पर्यंत दर मंगळवार,गुरुवार ला अजमेर स्टेशन हुन १८.५० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी पुरी स्टेशन ला १४.२५ वाजता पोहचेल.
स्टॉप-बडनेरा,अकोला,नांदुरा,मलकापूर,भुसावळ,
जळगांव
उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यावरील सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.


