भुसावळ (प्रतिनिधी) –
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सोमवार ११ रोजी तेली समस्त संताजी तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पांजली वाहण्यात आली यावेळी समाजातर्फे अशोक नामदेव चौधरीं , गणेश सुरेश सोनवणे , देवीदास रामभाऊ चौधरीं , प्रा प्रकाश चौधरीं , योगेश बालू चौधरीं , प्रदीप चौधरीं , गोपी
चौधरीं , सुनील चौधरीं , सुरेश सोनू चौधरीं , यांचेसह असंख्य तेली समाज बांधव उपस्थित होते.



