मुक्ताईनगर –
मुक्ताईनगर मतदारसंघातील विकासाचा ध्यास असलेले कार्यतत्पर म्हणून ओळखले जाणारे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुक्ताईनगर मतदार संघात (रावेर विभाग) येत असलेल्या मतदारसंघातील ४४ गावे असून त्यात विटवा, निंबोल, ऐनपुर, कोळदा, धमोडी, रेम्भोटा, खिर्डी (बु), रेंभोटा, पुरी, उदळी, तासखेडा, रणगाव, गहुखेडा, रायपूर, सुतगाव, थोरगव्हाण, गाते, या गावांमध्ये लेखाशीर्ष पाणंद शेतीरस्ते योजना अंतर्गत शेतीरस्ते खडीकरण व भूमिपूजन करण्यात आले.त्याचप्रमाणे मतदार संघात अजून काही निधी उपलब्ध करून विकासकामाचा जोरदार धडाका कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुरू केला आहे. या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना आ.पाटील यांनी आम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत राहु असे म्हटले …



