भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे कडून काही उत्सव गाड्या फेरी प्रमाणे चालवण्यात येणार आहे त्या पुढीलप्रमाणे.
1) गाड़ी क्रमांक – 05547 अप जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष उत्सव गाड़ी ही दिनांक 23.11.2020 आणि 30.11.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून प्रत्येक सोमवारी सुटेल.
2) गाड़ी क्रमांक – 05548 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल – जयनगर विशेष उत्सव गाड़ी ही दि – 26.11.2020 व 03.12.20 ला प्रस्थान स्टेशन पासून प्रत्येक गुरुवारी सुटेल.
3) गाड़ी क्रमांक -05267 अप रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष उत्सव गाड़ी ही एक फेरी दि – 28.11.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून शनिवारी सुटेल.
4) गाड़ी क्रमांक -05268 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनल – रक्सौल विशेष उत्सव गाड़ी ही एक फेरी दिनांक 01.12.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून मंगळवारी सुटेल.
5) गाड़ी क्रमांक -05559 अप दरभंगा – अहमदाबाद विशेष उत्सव गाड़ी ही एक फेरी दिनांक 25.11.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून बुधवारी सुटेल.
6) गाड़ी क्रमांक -05560 अप अहमदाबाद – दरभंगा विशेष उत्सव गाड़ी ही एक फेरी दि. 27.11.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून शुक्रवारी सुटेल.
7) गाड़ी क्रमांक -05563 अप जयनगर – उधना विशेष उत्सव गाड़ी ही एक फेरी दि. 27.11.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून शुक्रवारी सुटेल.
8) गाड़ी क्रमांक -05564 डाऊन उधना – जयनगर विशेष उत्सव गाड़ी ही एक फेरी दि. 29.11.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून शनिवारी सुटेल.
वरील सर्व गाड्यांमध्ये फक्त आरक्षित टिकटधारी व्यक्ती प्रवास करू शकतात, कृपया याची प्रवाशानी नोंद घ्यावी.



