निट परिक्षेत उत्तीर्ण खुशी बियाणीचे सर्वत्र कौतुक ;

-भुसावळ (प्रतिनिधी )-
खुशी विनोद बियाणी हिला निटच्या परिक्षेत मिळाले 97.9 पर्सेंटाइल,भारतातून पंधरा लाख विदयार्थी निटच्या परिक्षेसाठी बसले होते त्या विदयार्थ्यामधुन सव्वीस हजार नंबरवर खुशी आली. त्या बद्दल तिचे बियाणी.एज्युकेशन गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी,सेक्रेटरी डॉ संगीता बियाणी,विनोद बियाणी,स्मिता बियाणी,कांताबाई बियाणी,रोनक बियाणी,मनीष बियाणी,डॉ.मुस्कान बियाणी,प्रिन्सिपल डी एम पाटील,सुपरवायझर रूद्रा,आर के तायडे,एस आर पाटील,टी आर बाविस्कर,सोनार,गोपाळ ठाकूर,राजीव पारीख,प्रविण भराडीया यांनी स्वागत करुण सन्माणीत केले.

फोटो ओळ – येथिल खुशी विनोद बियाणी हि निटची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाली याबद्दल तिचे अभीनंदन करतांना मनोज बियाणी सोबत डॉ संगीता बियाणी, डावीकडून रौनक बियाणी,डॉ मुस्कान बियाणी, कांताबाई बियाणी,स्मिता बियाणी,पियुष बियाणी आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *