भुसावळ (प्रतिनिधीर )-
भुसावळ येथील खुशी विनोद बियाणी हिला निटच्या परिक्षेत मिळाले 97.9 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे .
भारतातून पंधरा लाख विदयार्थी निटच्या परिक्षेसाठी बसले होते त्या विदयार्थ्यामधुन सव्वीस हजार नंबरवर खुशी आली. त्या बद्दल तिचे बियाणी एज्युकेशन गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी,सेक्रेटरी डॉ संगीता बियाणी,विनोद बियाणी,स्मिता बियाणी,कांताबाई बियाणी,रोनक बियाणी,मनीष बियाणी,डॉ.मुस्कान बियाणी,प्रिन्सिपल डी एम पाटील,सुपरवायझर रूद्रा,आर के तायडे,एस आर पाटील,टी आर बाविस्कर,सोनार,गोपाळ ठाकूर,राजीव पारीख,प्रविण भराडीया यांनी स्वागत करुण सन्माणीत केले.



