पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय रक्तदान शिबिराचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेना-युवासेना परिवार व मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय रक्तदान शिबिर भुसावळ येथे ५ जून २०२० रोजी आयोजित करण्यात येत आहे. याकरीता रक्तदात्यांनी https://docs.google.com/forms/d/e/ या लिंक वर उपलब्ध फॉर्म भरून लवकरात लवकर माहिती कळवावी असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *