भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड १९ या विषारी वायुचा प्रादर्भाव रोखण्याकरीता पोलिस यंत्रणा देशवासीयांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत अहोरात्र आपल्यासाठी रस्त्यावर उतरून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे .ते आणि त्यांचा परिवार स्वस्थ रहावा या साठी भुसावळ शहरातील पोलीस लाईन व सर्व पोलीस स्टेशन येथे कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी
भुसावळ येथील प्रभाग १० मध्ये देवा वाणी यांच्यावतीने करण्यात आली .
यावेळी देवा वाणी, शाम भारम्बे , रूपेश चौधरी ,अमोल सोनार , पवन शिंदे ,हर्षल गलथडे ,विनय चौधरी, चेतन आंबोले, रोहन भोळे, सागर शिंदे , निहाल बोरोले व सर्व देवा वाणी मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले .



