भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड 19 या विषारी वायुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे या पार्श्वभूमीवर गरजू लोकांना काही मदत मिळावी म्हणून भुसावळ स्टेशन परिसर येथे बुधवार रोजी भारत स्काऊट गाईड यांच्यातर्फे आवश्यक साधन सामुग्री असलेल्या किटचे वाटप भारत स्काऊट गाईडच्या श्रीमती फरजाना यांच्या मार्गदर्शनाखाली भारत स्काऊट गाईडच्या विद्यार्थी यांनी साहित्य वाटप केले .



