प्रभाग क्रमांक १३ मध्ये नगरसेवक राजेन्द्र आवटे यांनी केले स्वखर्चाने जीवनावश्यक किराणा सामान वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील अत्यंत गरजु व कुठला ही आसरा नसलेले हातमजूर असलेले 150 कुटुंबांना प्रथम टप्प्यात राजेंद्र दत्तू आवटे
नगरसेवक प्रभाग 13 यांच्या सूचने नुसार शंभुराजे ग्रुप गांधी नगर भुसावळ यांनी अंबिका मसाले , बालाजी संस्कृतीक मंडळ यांच्या सहकार्य ने गौरव राजेंद्र आवटे यांच्या मार्गदर्शना खाली 5.कीलो गहू , 2 कीलो तांदूळ ,1 कीलो तूर डाळ , 1 कीलो साखर , मसाल्याची 100 ग्राम(हळद ,मिर्ची ,मसाला ) पाकिटे असे जीवनावश्यक किराणा सामान वाटप स्वखर्चाने करण्यात आले
हे सामान आत्यंत गरजू कुटुंब.करिता उपलब्धता नुसार स्वखर्चाने वाटप करण्यात आले कोणी सुटले असेल त्यांनी त्वरीत सेल तर कसला राग रोष न संपर्क साधावा ग़ैरसमज नसावा असे
गौरव राजेंद्र आवटे मित्र परिवार ,गांधी नगर भुसावळ यांनड्डा कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *