भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील साईजीवन सुपर शॉपतर्फे नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले असून आवश्यक असलेला किराणा घरपोच पोहोचण्याचे संचालक पिंटू कोठारी यांनी दिली आहे. नागरीकांनी 9551104104 या व्हॉटसअॅप नंबरवर आवश्यक किराणा मालाची यादी पत्त्यासह पाठवल्यानंतर नागरीकांना घरपोच किराणा देण्याची हमी कोठारी यांनी दिली आहे.



