भुसावळातील साईबाबा मंदिर ३१ पर्यंत बंद – साईभक्तांनी सहकार्य करावे – ट्रस्ट अध्यक्ष संतोष चौधरी

भुसावळ ( प्रतिनिधी )
कोरोना व्हायरसच्या प्रसारास आळा बसावा या दृष्टीकोनातून तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार येथील जामनेर रोड लगत असलेले श्री साईबाबा मंदिर मंगळवार दि.१७ ते दि.३१ मार्च २०२० पर्यंत दर्शनासाठी बंद राहणार असल्याने भाविकांनी व साई भक्त यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री साईबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष छबिलदास चौधरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *