जेसीआय भुसावळ ताप्तीचा पदग्रहण सोहळा उत्साहात. मावळत्या अध्यक्षा योगीता झवर यांनी नुतनअध्यक्षा दिपा पटेल यांना सोपविला पदभार

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथिल जेसीआय भुसावळ ताप्तीचा पदग्रहण सोहळा बुधवारी शहरातील राधाकृष्ण हॉटेल मध्ये नुकताच पार पडला,
प्रमुख पाहुणे म्हणून झोनल पास प्रेसिडेंट रश्मी शर्मा,झेडव्हिपी चेतन पाटील,झेडजीपी संगीता अग्रवाल,पी झेडपी गोपाल पटवारी,योगीता झवर,डॉ हर्षिता अग्रवाल हे होते.
मावळते अध्यक्ष योगीता झवर यांनी नूतन अध्यक्ष दिपा पटेल यांना पदभार सोपविला तर मावळत्या सेक्रेटरी डॉ हर्षीता अग्रवाल यांनी नुतन सेक्रेटरी करिणा छाबडा यांना पदभार सोपविला.
यावेळी पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ निलेश झवर,डॉ मोनिका अग्रवाल,संजय यावलकर,राजेश झवर,रजनी सावकारे,निकीता आहूजा,डिम्पल छाबडा,जयश्री अग्रवाल,रेखा गोस्वामी,शशी स्वामी,स्वाती देव,मोहीणी देव,दिपा आहूजा,रीया छाबडा,प्रिया छाबडा,सोनल झवर उपस्थित होते.गोपाल पटवारी व चेतन पाटील,रश्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन श्रृती लाहोटी यांनी तर आभार नुतन सेक्रेटरी करीना छाबडा यांनी केले.

फोटो कॅप्शन – दिपा पटेल यांना अध्यक्ष पदाची सुत्रे सोपवितांना मावळत्या अध्यक्षा योगीता झवर सोबत डावीकडून संगीता अग्रवाल,रश्मी शर्मा,गोपाल पटवारी, चेतन पाटील,डॉ मोनिका अग्रवाल आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *