पुण्यश्लोक अहिल्यादेवी अत्यंत कुशल प्रशासक होत्या – राजश्री देशमुख ; श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष जन्मोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – *श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ.यांच्या वतीने मा. राजश्री देशमुख यांचे *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष जन्मोत्सव निमित्त व्याख्यान झाले*.सभेची सुरुवात …

विवाहितेचा छळ ; पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा ;

भुसावळ, प्रतिनिधी – भुसावळ येथील मुस्लिम कॉलनीत राहत असलेल्या हिना बी आशीफ शाह (वय ३०) यांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात सततचा शारीरिक, मानसिक छळ व …

दुचाकीला भरधाव कारची धडक, १ ठार, दुसरा जखमी !चाळीसगाव तालुक्यातील हीरापूर येथील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिरापूर गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. …

शाळेच्या स्नेहसंमेलनात अशोभनीय प्रकार; शिवसेनेने केला निषेध, कारवाईची मागणी

भुसावळ प्रतिनीधी भुसावळ लिंपस क्लब,संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अलीकडेच पार पडलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन (गेट टुगेदर) कार्यक्रमात शालेय प्रांगणात अशोभनीय प्रकार घडल्याची …

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा –

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे शासकीय तत्परताचाळीसगाव – वाघले- कोंगानगर परिसरात शेतात कापूस लावणीचे काम सुरू असताना आकाशातून कोसळलेल्या वीजेच्या जोरदार तडाख्याने एकाच कुटुंबातील तिघा …

बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह; घातपात झाल्याचा संशय ! –

रावेर :- सीमेलगतच्या बहादरपूर येथील विटांचे व्यापारी यांचा दि. १८ रोजी तालुक्यातील अजनाड शिवारातील एका विहिरीत गंभीर दुखापत असलेला मृतदेह आढळला. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली …

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू ! जळगाव तालुक्यातील मोहाडी शिवारात घडली घटना

जळगाव :- नोकरीच्या शोधात भावासोबत पहिल्यांदाच पुण्याला निघालेल्या एका परप्रांतीय तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १८ जून रोजी रात्री १० …

खळबळजनक : २३ वर्षीय तरुण-तरुणीने एकाच वेळी संपविले आयुष्य ! –

जळगाव – | राज्यातील अनेक शहरात तरुण-तरुणी आपली जीवनयात्रा संपवीत असल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील कर्णिक नगरातील घर नंबर …

भुसावळ येथे महावितरणच्या नविन मंडळ कार्यालयाच्या स्थापनेसाठी बैठक –

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) चे नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात बैठक पार पडली. ही बैठक मुंबईतील फोर्ट येथील …

नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

, नाशिक – नाशिक शहरात पोलीस आयुक्तालय हद्दीत 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दि.19 …

पुणे – मिरज दुहेरीकरण प्रकल्पातील सर्वाधिक कठीण अशा शिंदवणे – आंबळे घाट सेक्शनचे दुहेरीकरण यशस्वीरीत्या पूर्ण ; या सोबतच पुणे – सातारा 145 किमी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण

मध्य रेल्वेने पुणे– मिरज दुहेरीकरण प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या अंतर्गत शिंदवणे – आंबळे घाट सेक्शनचे 9.45 कि.मी. अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, हा …

तीन कोटींचे चार किलो सोने परत न देता मेहुण्याला गंडा : नंदुरबारच्या शालकाविरोधात गुन्हा –

जळगाव (प्रतिनिधी – नंदुरबार येथील शालकाने व्यवसायासाठी सहा वर्षात तब्बल तीन कोटी रुपयांचे चार किलो सोने घेतले मात्र परत न देता मेहुण्याची फसवणूक केली. याप्रकरणी …

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक व राज्य शासन अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठक

भुसावळ (प्रतिनिधी ) – आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री माननीय श्रीमती रक्ष खडसे यांनी आज दिनांक 19 …

भुसावळ येथे सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ ‘संस्कृती’ प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना अंतर्गत ‘संस्कृती’ प्राथमिक इंग्लिश मिडियम स्कूल, भुसावळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन दिनांक १८ जून …

भुसावळचे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला सन्मान –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील गांधी नगर भागात पोलिस चौकी उभारणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून पोलिस प्रशासनाला नेहमीच कामात सहकार्य करणार्‍या भुसावळचे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांचा …

भुसावळातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त ! दोघांना अटक ;

जळगाव – भुसावळ येथील गायत्री नगरमधून १५ लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी मोठा मुद्देमाल शिरपूर येथे एका खाजगी गोदामात लपवला होता. …

रागाच्या भरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या ;

जळगाव : घरी उशिरा आल्याने वडील रागावले आणि किरकोळ मारहाण केली. या रागातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली. ही घटना …

पुणे, नाशिक, मुंबईला रेड; रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्टपुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा :

राज्यभरात पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. राज्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असून, आजही पावसाने उसंत घेतली नसल्याचं चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी …

मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो – शिंदे गटाच्या नेत्याकडून ठाकरे गटावर विखारी टीका

राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे …

आरोग्य विभागात खळबळ, सेविकेचा विनयभंग, वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, आरोग्य विभागात खळबळ

जळगाव, – प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकाऱ्याने आरोग्यसेविकेचा विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली.पुनर्नियुक्ती प्रस्तावावर सही घेण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी …

जेजुरीजवळ भीषण अपघात ; आठ जण ठार –

पुणे(- पुणे जिल्ह्यातील जेजुरी-जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात होवून आठ जण जागीच ठार तर …