Category: मुंबई
नवी मुंबई: ‘कोव्हीड 19’ या घातक संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी 03 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत सर्वांनी घरातच थांबणे अत्यावश्यक आहे. मात्र जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी नागरिक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. ही गर्दी कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध …

