भोर गाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे 11 जोडप्यांचा सामूहिक विवाह संपन्न :

भुसावळ –भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे संतोषी माता हॉल मध्ये 11 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला हा 11 वा सामुहिक विवाह सोहळा होता.नाशिक, बामणोद, न्हावी, …

भुसावळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीनिमित्त जिल्हा स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.

भुसावळ – दि.२३ जाने.२०२५ रोजी असलेल्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आयोजित करण्यात आली …

भुसावळात घर खाली करण्याचे कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी ; ९ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल:

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजी नगरात घर खाली करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी झाली. एकमेकांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी …

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा ६वा वर्धापन दिन आनंदात आणि जल्लोषात साजरा

मुंबई – मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा ६वा वर्धापनदिन आदरणीय प्रवासी, रेल्वे चाहते, ट्रेन कर्मचारी, कोचिंग डेपो कर्मचारी आणि …

रेल्वे कर्मचारी कल्याणासाठी ‘रुद्र – हॉस्पिटल ऑन व्हील्स’ उपक्रमाचा शुभारंभ :वैद्यकीय शिबिराचे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आयोजन :

भुसावळ, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी एक नवा अध्याय सुरू करत, ‘रुद्र – हॉस्पिटल ऑन व्हील्स’ या उपक्रमाचा शुभारंभ 18 जानेवारी 2025 रोजी भुसावळ विभागात करण्यात आला. …

सक्षम नारी फाउंडेशन व एपीएस फिटनेस तर्फे हळदी कुंकू उत्साहात संपन्न ;

भुसावळ – सक्षम नारी फाउंडेशन व एपीएस फिटनेस तर्फे शनिवारी दि. १८ जानेवारी 202५ ला लोणारी हॉल भुसावळ येथे मी सावित्री, मीच जिजाऊ हा कार्यक्रम …

जळगावात तरुणाचा खून ; जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपरसह कोयत्याने हल्ला ; पाच जण जखमी :

जळगाव – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात झालेल्या जुन्यावादातून घरातील कुटुंबावर चॉपर आणि कोयता, प्राणघातक हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० …

भुसावळातील संजीवनी ब्लड गृपचे सागर विसपुते राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ (प्रतिनिधी) : रक्तदाना सारखे सर्वश्रेष्ठ दान दुसरे कोणतेच नसून रक्तदान करून खरी समाजसेवा करून मानवतेचे दर्शन घडविणारे तरुण तडफदार व धडाडीचे अत्यंत संवेदनशील स्वभाव …

संक्रांतनिमित्त हळदी कुंकवात रोपाचे वाण : निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम :

जळगाव – निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था त्याच्या संयुक्त विद्यामाने दिनांक 19 जानेवारी 2025 रविवार रोजी संक्रांत सणानिमित्त कोठरी नगर येथे …

बियाणी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

भुसावळ – येथील बियाणी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून के नारखेडे शाळेचे मुख्याध्यापक युवराज झोपे …

मकरसंक्रांतीचा सण संस्काराचे प्रतीक – प्राचार्य आर.पी.फालक :

भुसावळ – संक्रांतीचा सण हा प्रत्येक वर्षातील पहिला सण असतो. भौगोलिकृदृष्ट्या या काळात उत्तरायणाचा आरंभ होत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या हळदी कुंकवाच्या …

दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे कार्य कौतुकास्पद – प्रांत बबनराव काकडे : पिंपरूड येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना बक्षीस व साहित्य वितरण तथा पत्रकारांचा सन्मान

फैजपूर : यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी स्थापन केलेल्या दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे कार्य इतरांना प्रेरणा देणारे तसेच कौतुकास्पद असल्याचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी …

साकेगावात 25 वर्षांच्या आठवणींना उजाळा -माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा

भुसावळ – इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील 1998-99 सालच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा बुधवार, 15 रोजी मंगलमूर्ती लॉन्समध्ये झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कोल्हे होत्या. प्रमुख पाहुणे …

भूगोल हा मानवाच्या प्रत्येक घटकावर प्रभाव टाकणारा घटक : प्रा.अनिल हिवाळे –

भुसावळ – प्रत्येक देशामध्ये भौगोलिक माणसांचे अन्न, वस्त्र, निवारा हे सर्व तेथील भौगोलिक परिस्थितीवरून ठरते. धर्मांचाही विचार केला तर प्रत्येक धर्माच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपले आचार-विचार, …

पुण्यातील नारायणगावनजीक भीषण अपघातात नऊ प्रवासी ठार -पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात नऊ ठार

पुणे – पुण्यातील नारायणगावजवळून अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सीमो गाडी आणि एसटीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात नऊ …

भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा –

भुसावळ – शहरातील के.नारखेडे विद्यालयात दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्था सेक्रेटरी पी.व्ही. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलीस स्टेशन …

ऑनलाईन अ‍ॅपद्वारे तिकीट बुकींग : भुसावळ रेल्वे विभागात डिसेंबर 2024 मध्ये 2.56 लाख प्रवाशांचा पेपरलेस तिकीटावर भर

भुसावळ – तिकीट खिडकीवर मिळणार्‍या तिकीटासाठी तास न् तास रांगेत उभे राहण्यापासून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुटका केली आहे. युटीएस ऑन मोबाईल अ‍ॅपची सुविधा प्रवाशांसाठी वरदान …

भुसावळ शहरात गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे; 25 सिलेंडर जप्त !

भुसावळ – शहरात गॅस रिफिलिंगच्या अवैध्य व्यवसायांवर पोलिसांचे छापे, मुद्देमाल हस्तगत करत कारवाई केली . शहरात अनेक भागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध्य व्यवसाय बिनधास्तपणे …

जळगावच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटलांची वर्णी : बीडची धूरा अजित पवारांकडे -गिरीश महाजन नाशिकचे तर भंडारा पालकमंत्रीपदी संजय सावकारे

मुंबई – राज्यभरातील पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात अखेर यश आले आहे. उमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले …

रेल्वेची ऐतिहासीक कामगिरी : एकाच दिवसात टाकले सहा आरएच गर्डर्स -भुसावळ विभागातील भुसावळ-बडनेरा खंडात विक्रमी कामगिरी

भुसावळ : रेल्वे विभागात रेल्वेच्या इतिहासात प्रथमच मंगळवार, 14 जानेवारी रोजी भुसावळ-अकोला खंडात भुसावळ ते अकोला विभागातील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक-10-, पूल क्र. 514/1, आणि …

वाळू माफियांची दबंगगिरी : मुक्ताईनगर तालुक्यात महसूलच्या पथकाला शिविगाळ व दमदाटी -मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुर्‍हा-काकोडा : अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकास महसूलच्या पथकाने पकडल्यानंतर संशयीताने ट्रॅक्टर मालकास बोलावल्याने त्याच्यासह सात ते आठ संशयीतांनी महसूलच्या पथकाला शिविगाळ करीत दमदाटी …