धक्कादायक.. अल्पवयीन मुलीने बाळाला दिला जन्म : २ वर्षांपासून अत्याचार

जळगाव, जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून …

कॅन्सर वरील औषध किंमत कमी करणारा अर्थसंकल्प – प्रा.डॉ.सुनील नेवे

भुसावळ – मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅन्सरशिवाय महत्त्वाची ३६ औषधं …

शेगाव येथे मूकनायक पत्रकार दिन व संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न ; गगन मलिक धम्म रत्न पुरस्काराने सन्मानिततरदेवा हिवराळे समाज गौरव पुरस्काराने सन्मानीत

शेगाव प्रतिनिधी नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमर. न. NSK /J/2358 या पत्रकारांच्या संघटने अंतर्गतआंबेडकरी व्हाईस मिडीया फोरमच्या वतीने शेगाव येथे पार पडलेल्या पहिला “मूकनायक पत्रकार दिन” …

“अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प”-प्रा. अक्षरा साबळे ;

भुसावळ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नाहाटा महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती कार्यशाळेच्या चौथ्या …

विकलांग विद्यार्थ्यांसाठी ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये लिफ्ट.भुसावळातील लिफ्ट असलेली पहिली शाळा.

भुसावळ : ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलने भुसावळ सह संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांना चांगलं शिकवणे चांगले विद्यार्थी घडविणे हे ध्येय …

ज्ञान व कौशल्ये आत्मसात होण्यासाठी शिक्षकांची क्षमतावृद्धी : निर्मिती तज्ज्ञ सुलभक डॉ. जगदीश पाटील यांनी राज्यस्तरावर दिले प्रशिक्षण ;

भुसावळ – विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जावे यासाठी शिक्षकांना ज्ञान व कौशल्ये आत्मसात व्हावी याकरिता इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी …

भुसावळ शहरांमध्ये राज्यगोमाता सुरक्षीत नाही ; गाईची चोरी करत हत्या थांबववी प्रांतांना गोभक्तांचे निवेदन :

भुसावळ – शहरांमध्ये राज्यगोमाता सुरक्षीत नाही मध्यरात्री गोतस्करां कडुन‌ गाईची चोरी करत हत्या थांबववी प्रांतांना गोभक्तांनी निवेदन दिले . दिनांक 30/1/25 या रोजी प्रांत कार्यालयावर …

राज्यात मोठी दुर्घटना टळली : एक्सप्रेसच्या समोरच ट्रक लावला आडवा !

जालना : देशभरात रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असतांना एक खळबळजनक घटना राज्यातील जालना येथून समोर आली आहे. मुंबईकडून नांदेडला जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या समोरच ट्रक …

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

भुसावळ – येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,एन सी सी १८ महाराष्ट्र …

आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी संघर्ष करा – जतीन मेढे

वरणगाव – एका वर्गातून पुढच्या वर्गात जाणे म्हणजे शिक्षण नाही तर ज्ञान मिळवणे व त्या ज्ञानाचा प्रत्यक्षपणे दैनंदिन जीवनात वापर करणे याला शिक्षण म्हटले पाहिजे …

भुसावळात एक्स्प्रेसमधून १ लाखाचा गांजा जप्त !

भुसावळ – पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल १ लाख रुपयांचा १० किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी …

नंदुरबार गुन्हे शाखेची धडक कारवाई : नंदुरबारसह नवापूरातील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरमधून 37 सिलिंडर जप्त -सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल ः

नंदुरबार – नंदुरबार गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार शहरासह नवापूरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकत 37 सिलेंडरसह सात इलेक्ट्रीक मोटर, चार …

कुर्‍हा-मुक्ताईनगरदरम्यान खाजगी बँकेच्या वसुली अधिकार्‍याला लूटले : चौघांविरोधात गुन्हा –

मुक्ताईनगर – के्रडीट अ‍ॅक्सीस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कोटा) चे वसुली अधिकारी कर्ज वसुली करून परतत असताना कुर्‍हा-मुक्ताईनगरदरम्यान पिंप्राळा फाट्याजवळ चौघांना रस्ता अडवत दमदाटी करीत मोबाईलसह …

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

भुसावळ – येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,एन सी सी १८ महाराष्ट्र …

सुपरवायझरला लोखंडी रॉडने मारहाण करून रोकड लुटली ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात असलेल्या राखेच्या ठेक्यावर दोन जणांनी सुपरवायझरला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून खिशातील ४ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून धमकी …

जळगावात खरेदीच्या बहाण्याने दिड लाखांचे सोन्याचे पॅण्डल लांबवले –

जळगाव – चांदीचे पायल खरेदी करायचे आहेत, ते दाखवा, असे दुकानदाराला सांगीतले. पायल पाहण्याचे नाटक केले. हळुच प्लास्टीक डबीत ठेवलेले 20 ग्रॅम वजनाचे सुमारे दीड …

तिकीट तपासनिसांना ड्युटीवर बॉडी कॅमेरे : अप्रिय घटनेत कारवाईसाठी होणार मदत –

मुंबई – रेल्वे प्रवासात विनातिकीट प्रवाशांना पकडल्यावर ते बर्‍याचदा दंड भरण्यास तयार नसतात तसेच वाद घालून प्रसंगी हाणामारीच्या घटनाही घडतात. अशावेळी प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात …

जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाली आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने -नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकांच्या हस्ते वाहनांचे उद्घाटन

जळगाव – जळगाव जिल्हा पोलीस दलाला आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने मिळाली. त्याचे उदघाटन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते गुरुवार, 30 रोजी पोलीस मुख्यालयातील परेड …

अमरावती – मुंबई एक्स्प्रेस कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित-द्वितीय आणि एक शयनयान डब्ब्यासह धावणार

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12112/12111) मध्ये एक अतिरिक्त वातानुकूलित-द्वितीय श्रेणीचा (AC-II) डब्बा …

राष्ट्रीय मतदार दिन निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा – निकाल घोषित.

भालोद – महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये व शाळांतील विद्यार्थ्यांनसाठी आणि नागरिकांसाठी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र …

भुसावळ विभागातील पाचोरा येथे यार्ड रीमॉडेलिंगसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक :

भुसावळ – भुसावळ विभागातील पाचोरा येथे यार्ड रीमॉडेलिंगच्या कार्यानिमित्त प्री-नॉन इंटरलॉकिंग (फेज-II) आणि नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी ब्लॉक घेण्यात येत आहेत. या कामांमुळे काही गाड्या रद्द …