हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिवसानिमित्त वरणगाव येथे अभिवादन


भुसावळ (प्रतिनिधी ) –
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वरणगाव येथील बस स्टँड चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन , जिल्हा संघटक विलास मुळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र चौधरी , माजी नगराध्यक्ष सुनील काळे ,माजी नगरसेवक सुधाकर जावळे ,समाधान चौधरी विष्णू खोले रवी सोनवणे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज पाटील शिवसेना माजी तालुकाप्रमुख संजीव कोलते पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे तळवेल चे उपसरपंच उल्हास भारसके उपतालुका प्रमुख सुभाष पाटील अल्पसंख्यांकाचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश पाटील सुरेश चौधरी सुभाष पाटील उपशहर प्रमुख प्रशांत पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांचेसह प्रकाश कोळी, धरणे किशोर कोळी ,पंकज पाटील , निलेश ठाकूर चौधरी , राहुल बावणे , सागर वंजारी ,अतुल पाटील , निलेश सुरडकर, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष सुभाष बळीराम पाटील ,प्रवीण पाटील, वेल्हाळे रमाकांत चौधरी, महेश सोनवणे, सागर लोंढे , सागर वाघ , पप्पू सोनवणे , माजी सरपंच दर्यापूर यांच्यासह परिसरातील शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *