भुसावळ (प्रतिनिधी )-
ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे शहीद दिन साजरा करण्यात आला .
शहिद दिनानिमित्त
भारत सरकार तर्फे मिलिटरीच्या एका सैनिक प्रतीनिधीच्या उपस्थितीत नुतन मराठा हायस्कुल येथे शहिद दिन साजरा करण्यात आला .
शहिद शेषराव हातळकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला, प्रसंगी शाळेचे शिक्षक गण वंजारी सर ,पाटील सर ,तसेच मिलीटरचे जवान महेश पाटील , शहिद शेषराव हाताळकर यांच्या आई सुंदरबाई हाताळकर व परीवार , तसेच दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे भुसावळ तालुकाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य बोधिसत्व अहिरे,जेष्ठ समाजसेवक व साहित्यिक के एफ मोरे, पि जी सोनवणे सर ,माता सावित्रीमाई फुले बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा शिलांबरी जमदाडे , दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हा अध्यक्ष अरुणा इंगळे, राघो पारधे , समाधान बोराडे, पदमाबाई अडकमोल, उमेश हाताळकर, पंकज अडकमोल , सुनिता हाताळकर, निता हाताळकर, व शाळेचे शिक्षक व शिपाई उपस्थित होते.



