भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या धावण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत-
1) जबलपुर – कोइम्बतुर विशेष गाड़ी (6 फेरी )
गाड़ी क्रमांक – 02198 अप जबलपुर – कोइम्बतुर विशेष गाड़ी ही दिनांक – 24.10.2020 ते दिनांक – 28.11.2020 पर्यंत दर शनिवार ला प्रस्थान स्टेशन हुन 11.00 वाजता प्रस्थान होइल आणि तिसर्या दिवशी कोइम्बतुर ला 04.40 वाजता पोहचेल .
गाड़ी क्रमांक – 02197 डाउन कोइम्बतुर – जबलपुर विशेष गाड़ी ही दिनांक – 26.10.2020 ते दिनांक – 30.11.2020 पर्यंत दर सोमवार ला प्रस्थान स्टेशन हुन 15.30 प्रस्थान होइल आणि तिसर्या दिवशी जबलपुर ला 08.00 वाजता पोहचेल .
थांबा – खंडवा , भुसावल ,नासिक ,पनवेल ,रोहा ,खेड ,चिपलून ,रत्नागिरी ,कनकावली , कुदाल ,थिवम ,मडगांव ,कारवार ,कुमता ,ब्यन्दूर ,कुन्दपुरा ,उड़पी ,मुल्की ,मंगलोर ,कसारागोड , कन्हान्गद ,पय्युर ,कन्नूर ,तेलीचेरी ,वदकारा ,कोजीकोड़,तिरुर ,शोरंर्जुन पलघाट
रचनाः एक एसी -2 टायर, 5 एसी -3 टायर, 9 स्लीपर क्लास.
केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असेल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



