भुसावळ रेल्वे विभागामधे शहीद दिवस साजरा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण भारत वर्ष मधे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी शहीद दिवस म्हनूनं साजरा करण्यात येत असतो .केंदीय पुलिस बलाचे जवान सन १९५९ मधे लदाख मधे चीनी सेनाद्वारे एम्बुश मधे मारले गेले होते .या दिवसला शहीद दिवस हा शहिदांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो . आणि २ मिनिट चे मौन धारण केले जात असते . दिनांक २१ ऑक्टोबरला रेल्वे सुरक्षा बल भुसावळ मंडळ द्वारा शहीद दिवस परेड साजरा केला गेला . यामध्ये क्षितिज गुरव मंडळ सुरक्षा आयुक्त भुसावळ ,व श बद्रिका प्रसाद कुशवाह ,सहायक सुरक्षा आयुक्त यांनी शहीद दिवस परेड मध्ये दिनांक १ सेप्टेंबर २०१९ ते दिनांक ३१ ऑगष्ट २०२० दरम्यान ड्युटीच्या वेळेस रेल्वे सुरक्षा बल मध्ये शहीद झालेल्या जवानांना सम्मान गार्ड द्वारा शोक शस्त्र देऊन श्राद्धांजली दिली गेली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *