कोवीड रुग्णांची सेवा करतेय भुसावळची कन्या ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पुणे येथील भारती विदयापीठ वैक्यकिय महाविद्यालयामधील कोवीड हॉस्पीटल मध्ये सहा
महिन्यांपासून भुसावळ येथील कन्या डॉ. यामिनी संजय इंगळे हि कोरोना बाधीत (पॅझिटीव्ह )
रुग्णांवर उपचार
करुन त्यांची सेवा करीत आहे. कोणतीही पर्वा न करता तीने सातत्याने हे काम सुरु ठेवले आहे.
यामिनी हिचे एम.बी.बी.एस चे शिक्षण झाले असून त्या हॉस्पीटल मध्ये सेवेत असल्याने तिथे
अहोरात्र ती कोरोना योध्या म्हणुन काम करीत आहे, व तिचे त्याकरीता सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ.
यामिनी ही के. वाय. डी. एस. सी. टी. कॉलेज ऑफ फार्मसी साकेगाव चे सचिव संजय पंडीत
इंगळे यांची कन्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *