गांधी धाम एक्स्प्रेसच्या वेळेत झाला बदल –


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनाकडून काही विशेष गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यात अप ०२९७४ खुर्दा रोड ते गांधीधाम विशेष गाडी ३ ऑक्टोबरपासून बडनेरा येथे १०.३० वाजता, अकोला ११.४०, भुसावळ येथे दोन वाजता पोहोचणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *