भुसावळ (प्रतिनिधी )-
जैन श्वेतांबर तेरापंथी सभा भुसावळच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रविंद्र निमाणी यांची सर्वानुमते एकमुखी निवड करण्यात आली.या निमित्ताने त्यांचा रामरक्षा देऊन परमपूज्य गुरुवर्य छोटू बाबा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.



