भुसावळ (प्रतिनिधी )-
कंडारी तालुका भुसावळ येथील सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 96 टक्के लागला असून प्रथम क्रमांक राहुल अनिल इंगळे 81. 80 टक्के द्वितीय क्रमांक विशाल चंद्रमणी मोरे 77.80 टक्के तृतीय क्रमांक किरण बालू वाघमारे 71. 20 टक्के गुण मिळाले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक मंडळ व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले



