मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात वृक्षारोपण ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सात मधील मोरया गणेश मंडळ श्रीनगर येथील कार्यकर्त्यांच्या ,
शिवसैनिकांच्या व विद्यार्थी संघटनेच्यावतीने साजरा करण्यात आला.यावेळी पर्यावरणाच्या हितासाठी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धना करीता कार्यक्रम घेण्याचे एकमताने संमत झाले व याच अनुषंगाने प्रभाग ७ मध्ये वृक्षारोपण करण्यात आले .
प्रसंगी शिवसैनिक राजेश ठाकुर,विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष वरुण बाविस्कर, तालुका कोषाध्यक्ष अमोल झटकार, जेष्ठ शिवसैनिक श्रीकांत शास्त्री,शिवसेना विभागप्रमुख लोकेश सपकाळे,युवासेना विभागप्रमुख लखन सोनवणे, ओम गांधेले,रितेश भारंबे,गुणवंत पाटील,,आकाश पाटील,हृतिक कोळी,निखील शिरसाळ,जितु भाऊ परदेशी,जागृत पाटील आदि शिवसैनिक उपस्थित होते . कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *