भुसावळ ( प्रतिनिधी )- येथील शिवाजीनगर मधील रहिवासी अशोकराव दौलतराव हिंगणे वय ७६ यांचे गुरुवार दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, भाऊ व नातवंडे असा परिवार आहे. ते नितीन, निलेश हिंगणे यांचे वडील तर मधुकर हिंगणे यांचे मोठे बंधू होत.


