निधन वार्ता: काॅंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्यामकांत त्र्यंबक कुळकर्णी :

भुसावळ(प्रतिनिधी ) - येथील केशव नगर, राकेल डेपाे जवळील रहिवासी इंदीरा काॅंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शामकांत त्र्यंबक कुळकर्णी (वय ८०)यांचे दि. ६ जुलै राेजी दिर्घ आजाराने जे.जे.रूग्णालय मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले,सुन असा परिवार आहे. ते अक्षय व साहिल कुळकर्णी यांचे वडील हाेत.