निधन वार्ता : अर्जुनभाई पटेल


भुसावळ, प्रतिनिधी : येथील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी अर्जुनभाई देवजीभाई पटेल (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते भरत पटेल, पुरुषोत्तम पटेल, अनिल पटेल यांचे वडील होत.