भुसावळ निधन वार्ता : अर्जुनभाई पटेल By उज्वला बागुलPosted onMay 20, 2026May 20, 2026Time to Read:-words भुसावळ, प्रतिनिधी : येथील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी अर्जुनभाई देवजीभाई पटेल (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते भरत पटेल, पुरुषोत्तम पटेल, अनिल पटेल यांचे वडील होत. Share this:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)