रेल्वे प्रशासन द्वारा आवश्यक साधन सामुग्री वाहतुकीसाठी मुंबई हावडा विशेष पार्सल गाड़ी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या प्रादर्भाव रोखण्याकरीता सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये आवश्यक साधन सामुग्री वाहतूक करण्यासाठी मुंबई हावडा विशेष पार्सल गाड़ी चालवणार आहे . ज्या लोकाना जी काही सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळ पास च्या स्टेशन मधे मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा मागणी नुसार गाड़ी ची फेरी वाढविण्यात येइल.
मुंबई हावडा विशेष पार्सल गाडी
गाडी क्रमांक 00308 डाऊन मुंबई-हावडा विशेष पार्सल गाडीही दिनांक 9 , 11, 16, 18 , में रोजी मुंबई येथून 6वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी हावडा स्टेशन 2.30 वाजता येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 00307 अप हावडा-मुंबई विशेष पार्सल गाडी ही दिनांक 9 , 11 , 16 , 18, में रोजी हावडा येथून 9 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी मुंबई येथे 4.40 वाजता पोहोचेल.
गाडीला प्रवासा दरम्यान थांबा डाऊन मार्ग नाशिक , मनमाड -भुसावळ येथे व अप मार्ग वर
भुसावळ , मनमाड , नाशिक येथे थांबा देण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *