भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळात निवडणुकीसाठी मास्टर ट्रेनर प्रशिक्षण वर्ग आज दि 19/11/2025 रोजी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तापी सभागृहात संपन्न झाला .

या आयोजित बैठकीत E.V.M. ,B.U , C.U या बाबत मास्टर ट्रेनर यांना मॉकपोल आणि विविध निवडणूक उपयोग कामी साहित्य या बाबत संपूर्ण माहिती दिली व मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी भुसावळ भाग भुसावळ श्री जितेंद्र पाटील, सहायक निवडणूक अधिकारी श्री राजेंद्र फातले आणि नायब तहसीलदार श्री संतोष विनंते उपस्थित होते .
25


