रेल्वेतर्फे मालवाहतूक नियमांमध्ये बदल ;

भुसावळ (प्रतिनिधी )↑
रेल्वेतर्फे मालवाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
बदल या प्रमाणे असून यामध्ये
1) लोड करण्यासाठी दोन स्टेशन वरुन माल बुक करताना अंतर हे 500 किलोमीटर पर्यंत करण्यात आले आहे.
२) दोन पॉइंट डेस्टिनेशन टर्मिनल 500 किलोमीटर पर्यंत करण्यात आले आहे.
3) आंतर-विभागीय आणि इतर- विभागीय दोन्ही रेल्वे वाहतुकीसाठी 1500 किलोमीटर पर्यंत मिनी रॅक कव्हर वॅगन मध्ये बुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुर्वी ही परवानगी 1000/600 किलोमीटरपर्यंत होती ती आता 1500 किलोमीटर करण्यात आली आहे.
4 ) बीसीएनएचएल रॅक साठी ट्रेन लोड चा लाभ पूर्वीच्या 57 बीसीएनएचएल वॅगन ऐवजी 42 वॅगन पर्यंत सूट देण्यात येईल म्हणजे 42 वॅगन बुक करता येतील .
या सुविधेचा अधिकाधिक उपयोग घ्यावा असे
आवाहन
रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *